महेश पाटील हे टाकवडे गावचे रहिवासी आहेत. डी.के.टी.ई. वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, इचलकरंजी येथे सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे माध्यमिक शिक्षण श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे येथे पूर्ण झाले. त्यांनी परमाणु अभियांत्रिकी मध्ये उच्च शिक्षण घेतले आहे.