मयुरेश खडके

संपादन

पत्ता

संपादन

औरंगाबाद, महाराष्ट्र

शिक्षण

संपादन

एम. ए. (इतिहास), एम. ए. (उदार कला), एम. ए. (पुरातत्त्व शास्त्र), संग्रहालय शास्त्रातील पदविका.

नोकरी

संपादन

पदनाम: पुरातत्व समन्वयक, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन, औरंगाबाद

अभ्‍यास विषय

संपादन

इतिहास, पुरातत्व, कला इ.

चित्रकला, स्केचिंग, छायाचित्रे काढणे, नृत्य, वाचन, लेखन, पर्यटन, गिर्यारोहण इ.

संशोधन

संपादन

१. लघुशोधनिंबध : दक्खनमधील ताम्रपाषाण संस्कृती, एम. ए. (उदार कला लिबरल आर्ट)