नाव : मनोज बापु गुंड

टोपणनाव : कवी मल्हार

जन्म : २६ जून १९९३

जन्मस्थळ : मुंबई , महाराष्ट्र

कार्य : नाट्यक्षेत्रात सक्रिय सहभाग... कवी मल्हार या नावाने काव्य रचना.. आंतरमहाविद्यालयीन काव्यस्पर्धा तसेच इतर कवितांच्या कार्यक्रमाद्वारे सहभाग... एकांकिका, लघुपट, व्यावसायिक नाट्यक्षेत्राचा अनुभव... अभिनय, लेखन, गीतकार, दिग्दर्शन याची आवड... २००८ सालापासुुन नाट्यक्षेत्रात वावर...