भास्कर रणपिसे यांचा जन्म 17 जानेवारी 1985 रोजी शेवगळ ता. घनसावंगी जि. जालना मध्ये झाला त्यांचे 1ली ते 5वी पर्यंत चे शिक्षण जि. प. प्रा. शाळा शेवगळ येथे झाले.