मी प्रियंका दत्तात्रेय कोठावदे .मी सध्या शासकीय तंत्रनिकेतन नाशिक येथे डिप्लोमा करीत आहे. मी संगणक तंत्रज्ञान या शाखेत डिप्लोमा करीत असून तिसऱ्या वर्षाला आहे.