नमस्कार, मला विकिपीडिया मध्ये सदस्य केल्याबद्दल मी आभारी आहे. मी प्राजक्ता विलास कुलकर्णी मी सध्या आता विल्लिंगडॉन कॉलेज मध्ये एम.ए १ मराठी शिकात आहे. माझा आवडीचा विषय मराठी आहे मला या मध्येच करियर करायची इच्छा आहे.विल्लिंगडॉन कॉलेजला 'अ' ग्रेड मिळाल्याबद्दल कॉलेजचे अभिनंदन...आज दिनाक ५/१/२०१८ कॉलेजवर कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये आम्हाला विकिपीडियावर कसे लिखान करायचे हे शिकवले त्यासाठी मी वासमकर सरांचे आणि कुलकर्णी सरांचे आभार मानते कि त्यांच्यामुळे आम्हाला हे सर्वा शिकता आले. त्याच बरोबर त्यांनी आम्हाला अनेक विषय देखीर शिकवले या सर्वाचा उपयोग आम्हाला पुढे चांगल्या प्रकारे होणार आहे .