मी वीरवाडी(भोर) या गावाची आहे. मला समाजसेवा करायला आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते.वाचनाची आवड आहे.मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण या संस्थेमध्ये संगणक या वर्गात शिकत आहे.