मी पुजा उमाप पाबल या गावात राहते . मला पुस्तके वाचायला आवडतात .मला शेती करायला आवडते .मला शेती या विषयावर लिहायला आवडेल .