नमस्कार,

माझे नाव आहे सौ. प्रज्ञा प्रसाद भोसेकर .

मी व्यंकटराव हायस्कूल या ठिकाणी संगणक निदेशक या पदावर कार्यरत आहे.

माझे आवडते विषय गणित, विज्ञान व संगणक हे आहेत.

आमच्या व्यंकटराव हायस्कूल या शाळेला पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.