माझे नाव डॉ. नीलिमा भालचंद्र लिमये आहे. मला वाचन, निसर्ग निरीक्षण करणे खूप आवडते. मला सायकोलॉजीकल कौन्सेलिंग व डेंटिस्ट असे दोन व्यवसाय करायला खूप आवडते. माझ्या कामावर मला समाधान मिळतेच पण त्यामुळे माझा अनेक चांगल्या लोकांशी संपर्क होतो.