निरंजन फरांदे.

सुप्रसिद्ध वक्ते, लेखक, मराठी साहित्याचे अभ्यासक. सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर 2014 विद्यार्थी मंडळ सचिव , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 2014 Young inspirators network (YIN) या दै. सकाळ'ने सुरू केलेल्या student organisationचे सातारा जिल्हा अध्यक्ष.2016 दै.लोकमत ,दै.सकाळ,दै.ऐक्य या वृत्तपत्रांत लेखन..... आकाशवाणी केंद्रावर विविध कार्यक्रम.. विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय.. महाराष्ट्रात विविध विषयांवर ३०० पेक्षा जास्त व्याख्याने.. शिक्षण- M.A.,B.Ed., NET,SET महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीच्या अनुषंगाने पीएच.डी संशोधन प्रगतीपथावर..