मिशन धनगर माझा

भारत हे जगातील अव्वल राष्ट्र होण्यासाठी सामाजिक विकास साधने आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणे तसेच विकासापासून वंचित असलेल्या धनगर समाजातील व्यक्तींना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे.

- धनंजय तानले

धनगर समाजातील किंवा समाजाशी निगडीत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था व संघटना यांचे विचार,कार्यक्रम, व उपक्रम यांचा प्रचार व प्रसार करणारे देशातील पहिले News Application धनगर माझा

आजच गुगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा व हि लिंक सर्व ग्रुपवर शेअर करा. व सामाजिक कार्यात सहभागी व्हा... Pls download from google play store

Dhangar Maza App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.ed.home.dhmaza&hl=en