तिचेच होते शब्द जुने ते

वाळलेल्या पानांसारखे

तुषारांचे दवबिंदू तव

अळवावरती मोत्यांसारखे