डॉ. संजय माधव सानप क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय[१] दिंडोरी येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहे.डॉ. संजय सानप यांनी इंग्रजी विषयातून एम.ए., एम. फील व पीएच. डी. या पदव्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ्तून प्राप्त केल्या आहेत. डॉ.संजय सानप यांनी १४ ऑगस्ट २००० ते १० जानेवारी २०१३ पर्यंत बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात[२] इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत

डॉ. संजय सानप यांनी युजीसी चे तीन संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत तसेच ३० शोध निबंध व 3 पुस्तके लिहिली आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५ विद्यार्थ्यांनी एम.फील. व २ विद्यार्थ्यांनी पी एच.डी. पूर्ण केले आहे.

सदस्य , इंग्रजी अभ्यासमंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ

मुख्य संपादक , कंटेम्पररी इंस्युज इन लँग्वेजेस अँड ह्युमॅनिटीज[३]

  1. ^ www.kvnnaikdindori.com http://www.kvnnaikdindori.com/. 2019-01-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ vpasccollege.edu.in http://vpasccollege.edu.in/. 2019-01-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ www.cilh.org http://www.cilh.org/. 2019-01-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  • प्रकाशीत ग्रंथ

स्टायलिस्टिक स्टडी ऑफ न्यूजपेपर हेडलाईन्स : पर्स्पेक्टिज इन मिडिया अँड कम्युनिकेशन ,स्कॉलर्स प्रेस ,जर्मनी[१]

  1. ^ Sanap, Sanjay. www.amazon.com https://www.amazon.com/Stylistic-Study-Indian-Newspaper-Headlines/dp/363966714X. 2019-01-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)