मी जाधव प्रांजल.मी पाबळ या गावामध्ये राहते. मी ई.अकरावी मध्ये वाणिज्य शाखेत शिकते.मला निबंध लिहायला आवडतो. माझा आवडता खेळ खो-खो आहे.