गौरव इंगळे हे युवक बिरादरी (भारत) या राष्ट्रीय युवा संस्थेचे विदर्भ समन्वयक असून ते ख्यातनाम पत्रकार देखील आहेत. अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव बैनाई हे त्यांचे मूळ गाव असून या गावाला पाणी फाऊंडेशन चा पुरस्कार देखील प्राप्त आहे. अतिशय सर्वसामान्य घरातून आलेल्या गौरव इंगळे यांनी आपल्या तरुण वयात मेहनतीने स्वतःचे अस्तित्व उभे केले आहे. अनेक युवक आजही त्यांच्या मार्गदर्शनात कार्य करत आहेत. तसेच ते स्वतः एका मीडिया एजन्सी चे मालक आहेत.

शैक्षणिक विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास असून विद्यार्थी तसेच युवा चळवळीचे ते मार्गदर्शक देखील आहेत.