कविता                               
जिव माझा लागला वाटसप पाटते तुला                प्रिये तुझा पता माहित नाही गं मला (ध्)

मला वाटते तुला प्रेम पत्र पाठवावे माझया मनातील भाव तुला गं कळावे तुला कैसे आठऊ पेरेम पत्र कोठे पाटउ (१) कोणि निदा कोणी वंदा आमहा शोहीताचा धंदा तुला कैसे आटवू पत्र कोठे पाटऊ(२) राजेश्वर गातात पिरय शिचि गाणी सौता गण एकतात मंत्र मुगद होऊनी तुला कैसे आटऊ पत्र कोठे पाटऊ(३)


                 कवि
           राज खुडे