नाव -:ओंकार शरद घुुुगे

जन्म दिनांक-:21 जुलै 1999

मु/पो-:मालुंजे,तालुका-:संगमनेर,जिल्हा-:अहमदनगर महाराष्ट्र राज्य भारत देश

गाव पातळी ते राष्ट्रीय पातळी पर्यंत चा राजकीय प्रवास व एकनिष्ठ भारतीय जनता पार्टी वय 17 ते 24 वर्ष पर्यंत

राजकीय प्रवास ला सुरूवात-:2014 वय-:17-:पक्ष-:भारतीय जनता पार्टी

1)-:सर्वात पहिली भारतीय जनता पार्टी मालुंजे गाव -:242,243 काॅाँग्रेस च्या किल्ल्या मध्ये भारतीय जनता पक्ष चे पहिले बुथ लावले व तेव्हा मालुंजे गाव मध्ये पक्ष वाढण्यास पुढाकार पण घेतला तालुका-:संगमनेर,जिल्हा-:अहमदनगर महाराष्ट्र राज्य

मालुंजे गाव -:भारतीय जनता पार्टी शाखा अध्यक्ष

भारतीय जनता पार्टी बुथ प्रमुख 242,243

त्या नंतर-:भारतीय जनता पार्टी संगमनेर युवा नेते म्हणून काम केले,व विस्तार अभियान मध्ये श्रीरामपूर विधानसभेत विस्तारक म्हणून काम केले व 2023 पासून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा संगमनेर तालुका सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे व एकनिष्ठ आहे



भारतीय जनता पार्टी ला सपोर्ट करणारे संगठन मध्ये जवाबदारी पुढील प्रमाणे-:*(1)-:टीम मोदी सपोर्टर-:1)-:अहमदनगर जिल्हा मुख्य कार्यकारिणी,2)-:प्रदेश प्रचार मंत्री मुख्य कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य,3)-:प्रदेश उपाध्यक्ष मुख्य कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य ,4)-:प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य 6)-:राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चा व कार्यकाळ पण खूप चांगला गेला

2)-:विश्व हिंदू महाशक्ती संघ-:1)-:महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष,2)-:राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्य कार्यकारिणी व राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चा कार्यकाळात संगठन विस्तार व जनतेची कामे चागल्या पध्दतीने काम केले

3)भारतीय जनता पार्टी ला सपोर्टर म्हणून विश्व महा एकता सेना संघ संपूर्ण भारत देश संगठन चालू केले व संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पद वर आहे