सदस्य नाव आनंद मारुती लोखंडे जन्म दिनांक १० ऑक्टोबर १९७१ अशी असून माझा जन्म सोलापुरातील सध्याचे धनराज गिरजी आणि पूर्वीचे गिरणी कामगार मुळे हॉस्पिटल येथील द्वाखण्यात झाला आहे शिक्षण एम एस सी प्राणीशास्त्र ,एम एड ,सी सी जे एम जनसंज्ञापन ,मला माझी आई वडील सहा बहिणी आणि पत्नी असे कुटुंब आहे माझे मुल गाव तांबोळे तालुका मोहोळ असे आहे राहणार सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६ असा आहे या पूर्वी मी थोबडे वस्ती देगाव नका सोलापूर येथे राहत होतो माझे शालेय शिक्षण सेवासदन प्राथमिक शाळा सरस्वती चौक सोलापूर , जैन गुरुकुल सोलापूर आणि हरीभाई देवकरण प्रशाला सोलापूर तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर आणि कनिष्ठ महाविद्यालयीन इयत्ता १२ वी विज्ञान आणि प्राणीशास्त्र पदवीचे शिक्षण संगमेश्वर कॉलेज सोलापूर हे शिक्षण घेत असताना शिवाजी विद्यापीठ स्टडी सेंटर सोलापूर येथील अभ्यास करणारा विद्यार्थी समूह यांचे समवेत स्वतंत्र सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर विद्यापीठाची मागणी केली होती आणि प्राणीशास्त्र पद्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ येथून घेतले आहे शिक्षण एम एस सी प्राणीशास्त्र ,एम एड ,सी सी जे आणि सध्या सोलापूर विद्यापीठात एम ए जनसंज्ञापन या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे तसेच मी मंथली विजय प्रताप आणि आनंद लोखंडे वृत्त या साप्ताहिकाचा संपादक मालक मुद्रक आणि प्रकाशक आहे सन १९९२-१९९३ मध्ये मी पचमढी भोपाल येथे झालेल्या भारत सरकारच्या प्री आर डी क्याम्प मध्ये सामाजिक ,सांस्कृतिक ,शिक्षण घेतले आहे आणि याच काळात दिनिक तरुण भारत कडे तत्कालीन संपादक श्री विवेक घळसासी यांचे मार्गदर्शनाखाली शहर प्रतिनिधी म्हणून काम केले आहे तसेच सन १९९७ - १९९८ या काळात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या विद्यार्थी मंडळावर निवडणूक लढउन सभासद होतो आणि याच काळात दैनिक विश्वसामाचार कडे दीपक जक्कल यांचे मार्गदर्शनाखाली विशेष बीट घेऊन लिहित होतो तसेच बीएड संघर्ष कृती समिती सोलापूर च्या वतीने फी वाढ रद्द मागणी करिता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि त्याचे फलित तत्कालीन भाजपा - शिवसेना सरकारने फी वाठ रद्द केली होती या करिता औरंगाबाद खंडपीठ यांच्या कडे मी जनहित याचिका सादर केली होती त्यावर तत्कालीन सरकारचे फी वाढ करणारे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना औरंगाबाद को