=

आदिवासी साहित्यिक

| पूर्ण_नाव = योगिराज पंडित बागुल

| जन्म_दिनांक = 01/06/1992

| वडीलाचे_नाव = निसर्गवासी कै.पंडित रामा बागुल

| आईचे_नाव = मंजुळाबाई

| जन्म_स्थान = सरलेदिगर, पोस्ट. देसगाव, ता. कळवण, जि. नाशिक (महाराष्ट्र राज्य)

| मृत्यू_दिनांक = -

| मृत्यू_स्थान = -

| शिक्षण =एस.एस.सी, एच.एस.सी(विज्ञान), डी.टी.एड, बी.ए, एम.ए (मराठी साहित्य)

| कार्यक्षेत्र = स्पर्धापरीक्षा अभ्यास, शेती, साहित्यनिर्मिती व आदिवासी समाजकार्य

| राष्ट्रीयत्व = भारतभारतीय

| धर्म = आदिवासी

| भाषा = आदिवासी कोकणी

| कार्यकाळ = -

| साहित्य_प्रकार = आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य- संशोधनात्मक, आदिवासी काव्य, आदिवासी इतिहास, चरित्र आणि आत्मचरित्र अभ्यास.

| विषय = आदिवासी सामाजिक चळवळ ‌| चळवळ = महाराष्ट्र राज्य आदिवासी कला संस्कृती साहित्य इतिहास संवर्धन महामंडळ, नाशिक

‌| प्रसिद्ध_साहित्यकृती = आज पर्यंत एकही साहित्य प्रकाशित नाही.

| प्रभाव = कविवर्य विजयकुमार मिठे , कै.कविवर्य भिमराव कोते पाटील , कविवर्य सदाशिव खांडवे आणि रानकवी तुकाराम धांडे , कविवर्य प्रा.संदिप जगताप, कविवर्य विष्णू थोरे, कविवर्य प्रशांत केंदळे

| प्रभावित = -

| पुरस्कार = २१/०१/२०१२, महिला व बालविकास विभाग , महाराष्ट्र राज्य आयोजित महिला कल्याणकारी योजना व संरक्षणासाठीचे कायदे प्रसिद्धी व जनजागृती कार्यशाळा सहभाग प्रमाणपत्र.

०७/०३/२०१२ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वैज्ञानिक जाणिवा व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन शिबिर सहभाग गौरवपत्र

२०१३-२०१४ लोकनेते व्यंकटराव हिरे महविद्यालय कला शाखा प्रथम वर्ष द्वितीय क्रमांक- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र., लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय आयोजित, रेणुकाजी काव्य वाचन स्पर्धा- तृतीय क्रमांक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र.

२३/०३/२०१३ नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळ, नाशिक- पूर्व माध्यमिक/ माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा - पर्यवेक्षक नियुक्ती.

नाशिक स्पोर्ट्स अँड अँडव्हेचर फेस्ट २०१६- सायकल रन ,नाशिक ते आबोली घाट रिटन नाशिक प्रवास पूर्ण - सहभाग, मॅरेथॉन १० किमी सहभाग,

२८,२९ डिसेंबर २०१६ मराठी विषयाचे राज्यस्तरीय चर्चासत्र, विज्ञान साहित्याचे मराठी साहित्याला योगदान- प्रतिनिधी प्रमाणपत्र

सर डॉ. एम. एस. गोसावी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्य करंडक स्पर्धा- प्राचार्य डॉ.धनेश कलाल सर, कवी विष्णू थोरे सर यांच्या हस्ते- सहभाग प्रमाणपत्र

कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, सिडको(नाशिक) आयोजित खुले काव्य संमेलन- कविवर्य भिमराव कोते पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन-सूत्रसंचालन,कविता सादरीकरण,दोनवेळा सहभाग

कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक फर्स्ट रंक अवॉर्ड वसंत मिरिट स्कॉलरशिप-१०००/रु,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र.

योगीराज पंडित बागूल हे आदिवासी समाजातील साहित्य क्षेत्राकडे वळणारे नवे युवा नेतृत्व आहेत. ते आदिवासी, ग्रामीण भागांतून अतिशय गरीब कुटुंबातून आले आहेत. सुट्टीत त्यांनी आई वडिलांनबरोबर शेतात तसेच इतर लोकांच्या शेतात बऱ्याच वेळा रोजंदारीचे काम करुन वेळप्रसंगी माळाला व गायरानात गुरे राखत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

योगीराज पंडित बागूल यांचे शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावच्या जिल्हापरिषद प्राथमिक शाळेमध्ये झाले तसेच आदिवासी शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा दळवट येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिक, पंचवटी येथील लोकनेत व्यंकटराव हिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून पुर्ण केले. बी ए पदवी प्राप्त केल्यानंतर पुढे के व्ही एन नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून एम ए , मराठी साहित्यातून पदवी प्राप्त केली. साहित्याला आकार देण्यासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ किरण पिंगळे सर, प्रा. डॉ. मिनाक्षी पाटील मॅडम, तसेच प्रा. डॉ.चंद्रशेखर घुगे सर, प्रा. डॉ.सुरेखा नांगरे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. आदिवासी साहित्य काव्य विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही वाङमय प्रकाराला स्पर्श केला आहे. आज पर्यंत लिहिलेल्या साहित्यावर कोणतेही पुस्तक प्रकाशित झालेले नाही.

पुणे विद्यापीठाअंतर्गत हिरे महाविद्यालय पारिजात - आदिवासी विशेषांकास दुसरे पारितोषिक मिळालेले असून , त्या विशेषांकात योगिराज पंडित बागुल यांच्या दोन लेखाचा समावेश करण्यात आला आहे. कळवण तालुक्यातील आदिवासी लोकजीवन "आम्ही सारे आदिवासी, निसर्गाला देव मानतो", तसेच "सुरगाणा तालुक्यातील (भवाडा ) या खेडेगावातील आदिवासी" , महाविद्यायलयातर्फे पारिजात, वसंत, प्रकाशित होणाऱ्या कविता संग्रहात विविध कवितांचा समावेश.

लेखक सद्या खेडेगावी शेती व्यवसाय करतात. जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय हिंद...

थोडक्यात ओळख~ योगिराज पंडित बागुल महाराष्ट्र राज्य आदिवासी कला,संस्कृती,साहित्य,इतिहास, संवर्धन महामंडळ,नाशिक संपर्क~८७८८१३६८९२ drypbagul@gmail.com