माझे नाव निशा आगरकर . मी पाबळ या गावात राहते. नुकतीच १२ वी ची परीक्षा पास झाले. मी विज्ञान आश्रम येथे संंगणक क्लास शिकत आहे.