नमस्कार,मी अस्मिता.मी मुंबई विद्यापीठात मराठी विभागातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि सध्या एम.फिल.‍‍‍‍‍‍(मराठी‌) या पदवीतर्गत संशोधन करत आहे.‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ ‍‍‍‍‍‍‍‍‍‍आजच मी विकिपिडिया मुक्त ज्ञानकोश या स्थळावर स्वतःचे खाते उघडले अाहे.

‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍