मी सांगली येथे राहते. मी कै.ग.रा. पुरोहित कन्याप्रशाला येथे शिकते. मला गणित हा विषय आवडतो. गायन हा माझा छंद आहे.