चिचोंडी पाटील तालुका नगर जिल्हा अहमदनगर

अहमदनगर पासुन २२ किलोमीटर अंतरावर गाव आहे

गावाची लोकसंख्या १० ते १४ हजार एवढी आहे


गावात जिल्हा परिषद शाळा आहे

न्यु इंग्लिश स्कुल आहे

नोबल पब्लिक स्कुल आहे