मी  अजय कुमार गर्ग  पिंपरीच्या डॉ. डी.वाय पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.  मी  एक संगणक प्रणाली विकसीत केली असून, त्याद्वारे आपल्याला की-बोर्ड आणि माऊस शिवाय संगणक हाताळता येऊ शकतो. 

माझ्या विषयी अधिक माहिती साठी माझ्या वेब साईट वर पहा :- www.ajaygarg.org