सचिन परब
सचिन परब , (जन्म : ... ...) सचिन परब हे मराठीतील प्रसिद्ध पत्रकार, लेखक आणि ब्लॉगर आहेत. माझं आभाळ हे त्यांच्या ब्लॉगचे नाव आहे. सचिन परब हे मराठीतल पाऊण शतकांची परंपरा असलेले दै. नवशक्तीचे संपादक आहेत. या आधी त्यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये सीटी एडिटर म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. वारकरी धर्माचे तसेच संत साहित्याचे नव्या पिढीतील गाढे अभ्यासक म्हणूनही सचिन परब परिचित आहेत.
सचिन परब | |
---|---|
![]() सचिन परब | |
जन्म नाव | सचिन परब |
टोपणनाव | सचिन परब |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | पत्रकारिता, ब्लॉग लेखन |
चळवळ | वारकरी चळवळ |
सचिन परब सध्या रिंगण या संतपरंपरेच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा मागोवा घेणाऱ्या वार्षिक विशेषांकाचे संपादन करतात.
जीवन वृत्तान्तसंपादन करा
...............................
लेखनसंपादन करा
.............. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकं माणसं जोडतात. पण हा माणूस माणसं घडवतो. न्यूज रुम लाइव्हचे प्रकाशन त्यांनी राजन पिल्ले या सर्वात जुन्या कॅमेरामनच्या हस्ते घडवून आणले. तसेच जी लोकं काळाच्या पडद्याआड लोटली गेली. (इलेक्ट्रॉनीक मीडियामधली) त्यांचीही नावे सरांनी यात दिली आहेत. तसेच नवीन पत्रकारितेत येण्याचा विचार करत असलेल्या मुलांना आपल्या अंकात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. साध्या मिस्स कॉललाही त्यांची कॉलबॅक करण्याची सवय त्यांना माणसासोबत जोडून ठेवते. अनेक मोठमोठ्या ठिकाणी महत्त्वाच्या पदावर काम करूनही संपादक म्हणून, ते आजही सेकंड क्लासनी प्रवास कसेकाय करतात. हे मला पडलेलं कोडं आहे.
संदर्भ आणि नोंदीसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |