सई लोकूर

(सई लोकुर या पानावरून पुनर्निर्देशित)

सई लोकुर ही एक भारतीय अभिनेत्री आहे.[१] सई मराठीहिंदी चित्रपटात काम करते. सईने २०१८ साली बिग बॉस मराठी १ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.

सई लोकुर
जन्म १५ सप्टेंबर, १९८९ (1989-09-15) (वय: ३४)
बेळगाव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट किस किसको प्यार करू
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी १
आई वीणा लोकुर

वैयक्तिक जीवन संपादन

सई ३० नोव्हेंबर २०२० साली तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न बंधनात अडकली.[२]

चित्रपट संपादन

  • कुछ तुम कहो कुछ हम कहे
  • पकडा गया
  • मिशन चॅम्पियन
  • प्लॅटफॉर्म
  • पारंबी
  • आम्हीच तुमचे बाजीराव
  • नो एन्ट्री पुढे धोका आहे
  • जरब
  • मी आणि यू
  • कीस किसको प्यार करू[३]

रिॲलिटी शो संपादन


संदर्भ संपादन

  1. ^ "Sai Lokur: Movies, Photos, Videos, News, Biography & Birthday | eTimes". timesofindia.indiatimes.com. 2020-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Bigg Boss Marathi finalist Sai Lokur ties the knot with Tirthadeep Roy - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.
  3. ^ World, Republic. "Read Latest News, News Today, Breaking News, India News and Current News on Politics, Bollywood and Sports". Republic World (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-04-16. 2020-12-29 रोजी पाहिले.
  4. ^ "Bigg Boss Marathi: Aastad Kale and Sai Lokur evicted from the show? - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.
  5. ^ "'बिग बॉस १'चे स्पर्धक 'या' मंचावर एकत्र". Maharashtra Times. 2020-12-29 रोजी पाहिले.


बाह्य दुवे संपादन