संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे. शासनवरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानवादाची सुरुवात सतराव्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून झालेली आढळते.त्यांच्या विचारानुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही आणि जर त्या गोष्टी शासनाने केल्या तर लोकांना ते शासन बदलण्याचा अधिकार असतो.

Constitution
संविधान