जॉन लॉक (John Locke; २९ ऑगस्ट १६३२ - २८ ऑक्टोबर १७०४) हा एक इंग्लिश तत्त्वज्ञ होता. १७व्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ असलेला लॉक जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक होता. त्याला उदारमतवादाचा जनम मानले जाते.

जॉन लॉक
जन्म २९ ऑगस्ट, १६३२ (1632-08-29)
रिंगटन, सॉमरसेट, इंग्लंड
मृत्यू २८ ऑक्टोबर, १७०४
हाय लेव्हर, एसेक्स, इंग्लंड
राष्ट्रीयत्व इंग्लंड
ख्याती तत्त्ववेत्ता
स्वाक्षरी

जॉन लॉकच्या विचारांनी व लेखनाने जगातील अनेक तत्त्वज्ञ प्रभावित झाले. लॉकच्या उदारमतवादी व गणतंत्रीय योगदानांचा पगडा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्यावर देखील जाणवतो.

प्रभाव

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: