ज्या दोन कोनांना एकच शिरोबिंदू आणि एक सामायिक भुजा असते त्या कोनांना संलग्न कोन असे संबोधतात.