संभाजी कावजी कोंढाळकर हे शरीरान व ऊंचीने अफझलखान यांच्या येवढे होते. जेव्हा महाराजानी अफझलखानचा कोथळा बाहेर काढला तेव्हा अफझलखान मेलेला नव्हता तो बाहेर पळु लागला. संभाजी कावजी न त्याच शिर धाडापासुन अलग केल. दुर्दैव हे कि संभाजी कोंढाळकर नंतर जाऊन शाईस्तेखानास मिळाले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने प्रताप रावांनी संभाजी कावजीला युद्धात मारले.

संभाजी कावजी कोंढाळकर यांची मूर्ती शिव जयंती निमित्ताने शिवरथाची शोभा वाढवताना, पुणे, १९ फेब २०२०