पूर्वीच्या काळात राजा आपली मालमत्ता-धनसंपत्ती लपवण्यासाठी जी वस्तू वापरत असे, त्यास ‘संदुक’ असे म्हणतात.

आकार:- आयातकार असून ते लाकडापासून बनवलेली असते.

वापर:- धनसंपत्ती, कपडे ठेवण्यासाठी वापर होतो.

टोपण नावे :- पेटी, टंक इत्यादी.