पेटी (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  • संवादिनी - (हारमोनियम)
  • मतपेटी - मतदानासाठी वापरली जाणारी पेटी
  • संदुक - लाकुड अथवा धातूच्या पत्र्याची, सामान ठेवण्यासाठी बनविलेली एक वस्तु.
  • विल्यम पेटी - एक ब्रिटिश राजकारणी व १७८२-१७८३ दरम्यान संक्षिप्त काळाकरिता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.