दामाजीपंत
(संत दामाजी या पानावरून पुनर्निर्देशित)
दामाजीपंत हे मंगळवेढा गावातील एक थोर संत. १५ व्या शतकातील दामाजीपंत हे विठ ठलाचे भक्त होते. हे मुळचे मंगळवेढाचे रहिवासी.
दामाजीपंत | |
जन्म | इ.स.चे १५ वे शतक मंगळवेढा, महाराष्ट्र |
निर्वाण | इ.स.चे १५ वे शतक पंढरपूर, महाराष्ट्र |
संप्रदाय | वारकरी संप्रदाय |
भाषा | मराठी |
साहित्यरचना | अभंग |
संबंधित तीर्थक्षेत्रे | पंढरपूर |