संजीवा रणतुंगा

श्रीलंकेचा क्रिकेटपटू

संजीवा रणतुंगा (२५ एप्रिल, १९६९:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९९४ ते १९९७ दरम्यान ९ कसोटी आणि १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.