संजिदा अक्तेर मेघला

(संजिदा अक्तर मेघला या पानावरून पुनर्निर्देशित)

संजिदा अक्तेर मेघला (४ जून, २००१:ढाका, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करते.