संजय विठ्ठल शिंदे मराठी राजकारणी आहेत. हे करमाळा मतदारसंघातूनअपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

संजय विठ्ठल शिंदे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
करमाळा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष अपक्ष