संजय गोविंद धांडे
(संजय धांडे या पानावरून पुनर्निर्देशित)
संजय गोविंद धांडे हे कानपूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थानाचे अध्यक्ष आहेत. २०१३ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |