संजय किशन कौल (२६ डिसेंबर, १९५८ - ) हे भारताच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.हे २०१७ पासून या पदावर आहेत. २०२३मध्ये हे भारताच्या सरन्यायाधीशांनंतरचे पहिले प्युनी न्यायाधीश आहेत. याशिवाय हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

संजय किशन कौल

कार्यकाळ
१६ फेब्रुवारी, २०१७ – 2023
पुढील विद्यमान
सुचविणारे जगदीश सिंग खेहर
नेमणारे प्रणब मुखर्जी

कार्यकाळ
२६ जुलै, २०१४ – १५ फेब्रुवारी, २०१७
सुचविणारे राजेंद्र मल लोढा
नेमणारे प्रणब मुखर्जी

कार्यकाळ
१ जून, २०१३ – २५ जुलै, २०१४
सुचविणारे अल्तमस कबीर
नेमणारे प्रणब मुखर्जी

कार्यकाळ
३ मे, २००१ – ३१ मे, २०१३
सुचविणारे आदर्श सेन आनंद
नेमणारे के.आर. नारायणन

जन्म २६ डिसेंबर, १९५८
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण अर्थशास्त्र पदवी, कायदा पदवी
गुरुकुल दिल्ली विद्यापीठ

कौल मद्रास उच्च न्यायालय, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Sanjay Kishan Kaul sworn-in as Chief Justice of Madras HC". The Hindu. 26 July 2014. 8 August 2014 रोजी पाहिले.