संगीतिका गृह (इंग्रजी: ऑपेरा हाऊस) हे एक रंगमंच असते ज्याचा वापर संगीतिका (ऑपेरा) सादर करण्यासाठी केला जातो. यात सहसा स्टेज, ऑर्केस्ट्रा पिट, प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आणि पोशाख आणि बिल्डिंग सेटसाठी बॅकस्टेज सुविधा समाविष्ट असते.

नेपल्‍समध्‍ये टेट्रो डी सॅन कार्लो हे जगातील सर्वात जुने कार्यरत ऑपेरा हाऊस आहे.

काही ठिकाणे विशेषतः ऑपेरा साठी बांधली जातात, तर इतर ऑपेरा हाऊसेस मोठ्या प्रदर्शन कला केंद्रांचा भाग आहेत. ऑपेरा हाऊस हा शब्द कोणत्याही मोठ्या सादरीकरण कला केंद्रासाठी (परफॉर्मिंग-आर्ट सेंटर) प्रतिष्ठेचा शब्द म्हणून वापरला जातो.

संदर्भ संपादन