संकरॉक दीपगृह
संकरॉक दीपगृह हे भारताच्या मुंबई शहराजवळील दीपगृह आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे पाच किमी अंतरावर असलेले हे दीपगृह दगडी चौथऱ्यावर बांधलेले आहे आणि लाल-पिवळ्या चौकटींनी रंगवलेले आहे.
गेटवे ऑफ इंडियापासून येथपर्यंत पोहण्याच्या शर्यती लावण्यात येतात.