षड्दर्शने

(षडदर्शने या पानावरून पुनर्निर्देशित)

षड्दर्शने यांची निर्मिती विश्वातील परमात्मा, प्रकृती, पुरुष, सृष्टी, आत्मा व मोक्ष या मूलभूत तत्त्वांचे रहस्य जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून झाली. या षड्दर्शनात भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. षड्दर्शने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दर्शनात फक्त वैदिक दर्शनाचा समावेश आहे. या षड्दर्शनांची निर्मिती इ.स.पू. ८०० ते इ.स.पू. २०० या कालखंडात झालेली आहे. सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, पूर्वमीमांसा दर्शन व वेदांत दर्शन ही षड्दर्शने आहेत.

कपिलाचे सांख्य दर्शनसंपादन करा

पतंजलीचे योग दर्शनसंपादन करा

गौतमाचे न्याय दर्शनसंपादन करा

कणादाचे वैशेषिक दर्शनसंपादन करा

पूर्वमीमांसा दर्शनसंपादन करा

वेदांत दर्शनसंपादन करा


हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.