झ्हांग श्वाई

(श्वेई झ्हांग या पानावरून पुनर्निर्देशित)

झ्हांग श्वाई (चिनी:张帅; २१ जानेवारी, १९८९:त्यान्जिन, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.