श्वसन विश्लेषक (इंग्रजी: breathalyser/breathalyzer/ब्रिथॲनालायझर) हे श्वसनाद्वारे अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र असते. इ.स. १९३८ मध्ये याचा शोध लागला. मद्य पिऊन वाहन चालविण्याच्या गुन्ह्यास तुरुंगवास किंवा रोख रकमेचा दंड किंवा वाहन अनुज्ञप्ती पत्र निलंबनाची कारवाई अथवा तिन्ही शिक्षा केल्या जाऊ शकतात

पोलीस वापरत असलेले श्वसन विश्लेषक

इतिहास

संपादन

तंत्र

संपादन

बाह्य दुवे

संपादन