श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (अंबवणे)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंबवणेची स्थापना गावातील शंकरराव तळेकर यांनी केली. विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षण हे मराठी माध्यमातून तसेच इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिश मधूनही शिक्षण दिले जाते. महाविद्यालयनीन शिक्षण कला, वाणिज्य, शास्त्र या शाखा मधून उपलब्ध आहे.अंबवणे पंचक्रोशीतील प्रती वर्षी जवळपास ५०० ते ९०० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
प्रशालेच्या भव्य इमारतीसह क्रीडांगण, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, इ. गोष्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी शाळा उपलब्ध करून देत असते. उदा. गटपातळी वरील क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा,गायन स्पर्धा,निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन प्रशाला करते. विद्यार्थी स्कोलर्शीप, एलेमेनट्री, एन्टर्मेजिएट चित्रकलेच्या स्पर्धा परीक्षांमध्ये ही भाग घेतात आणि यश मिळवतात. कबड्डी, खो-खो आणि लेझीम यांनी नेहमीच क्रीडांगण गाजवले आहे.
कला,वाणिज्य,विज्ञान या तीनही शाखांमधून दरवर्षी H.S C.बोर्डचा निकाल 100% लागतो.