श्री समर्थ वाग्देवता मंदिर
श्री समर्थ वाग्देवता मंदिर ही महाराष्ट्राच्या धुळे शहरातील साहित्यसंस्था आहे.
स्थापना
संपादनधुळे येथे सन १९३५ मध्ये शंकर श्रीकृष्ण देव ऊर्फ नानासाहेब देव यांनी समर्थ रामदासस्वामी व रामदासी संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह, संशोधन व प्रसार करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली.[१]
बाह्य दुवे
संपादन- संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-10-11 at the Wayback Machine.
संदर्भ
संपादन- ^ http://www.loksatta.com/vishesh-news/wagdev-temple-1142713/ वाग्देवतेचे मंदिर