श्री आनंद महाविद्यालय

पाथर्डी तालुक्यातील महाविद्यालय आहे.

श्री आनंद महाविद्यालय
स्थापना जून १९२३
संस्थेचा प्रकार श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ
दुरध्वनी क्रमांक ०२४२८ २२२७३७
अध्यक्ष श्री अभयकुमारजी नवलमलजी फिरोदिया
प्राचार्य डॉ.साहेबराव पवार (M.Sc.,SET, Ph.D. (CHEMISTRY)
उपअध्यक्ष श्री चंपालजी चंदमलजी गांधी
ई-मेल आयडी anand.shristjvp@gmail.com
सचिव श्री सथीसलजी चंदमलजी गुगळे
पत्ता पाथर्डी, अहमदनगर, पिनकोड ४१४१०२ महाराष्ट्र, भारत
संकेतस्थळ http://shrianandcollege.com

श्री आनंद महाविद्यालय हे एक विद्यालय आहे. ह्या विद्यालयातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर आहेत. विद्यालयाची स्थापना यांनी ते आमदार आसतानी केली होती. पूर्वी ह्या विद्यालयालयाचे नाव दुसरे होत. २००१ला ह्या विद्यालयाला श्री आनंद महाविद्यालय हे नाव देण्यात आले.

शिक्षण

संपादन

कनिष्ठ महाविद्यालय

संपादन
  • ११वी १२वी कला
  • ११वी १२वी वाणिज्य शास्र
  • ११वी १२वी विज्ञान शास्त्र
  • ११वी १२वी किमान कौशल्य

वरिष्ठ महाविद्यालय

संपादन
  • प्रथम वर्ष कला (FYBA)
  • द्वितीय वर्ष कला (SYBA)
  • तृतीय वर्ष कला (TYBA)

महाविद्यालयीन सुविधा

संपादन
  • ग्रंथालय
  • क्रीडा विभाग
  • मनोरंजन
  • राष्ट्रीय सेवा योजना
  • विद्यार्थी कल्याण मंडळ
  • कमवा व शिका योजना
  • विद्यार्थी मदत निधी
  • विद्यार्थी सुरक्षा व विमा योजना
  • विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास
  • आरोग्य केंद्र
  • राा्ट्रीय छात्र सेना (NCC)

फोटो गॅलरी

संपादन

ग्रंथालय विषयक नियम

संपादन
  • ग्रंथालयाने ठरवुन दिलेल्या दिवशी पुस्तकाची देवानघेवान केली जाईल.
  • ओळकपत्र जवळ ठेवावे.
  • पुस्तक जमा करताना सर्व पेेेेेेेेेेेेेेेेन चेेक कराावे.
  • पुस्तक ७ दििसवाात जमा करावी.

क्रीडा विषयक नियम

संपादन

हे ही पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन