श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामी मंदिर

श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामी मंदिर

नाव: श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामी मंदिर
निर्माता: श्री राजा ४ व्या रामारायणम
जीर्णोद्धारक: १९३३-३४ आणि २०११-१०१२
देवता: सत्यनारायण वा सत्यदेव,श्री अनंत लक्ष्मीदेवी,शिव शेष नाग
वास्तुकला: द्रविड़ शैली
स्थान: अन्नवरम, आंध्र प्रदेश, भारत


श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामीचे मंदिर[] आंध्रप्रदेश राज्य, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अन्नवरम गावात एक हिंदू-वैष्णव मंदिर आहे.

अन्नवरम, पंपा नदीच्या काठी एक गाव आहे. हे आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्थित आहे. गावात रत्नगिरी पर्वतावर विष्णूनारायणाचा अवतार श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामीचे मंदिर आहे. तिथे प्रकट झाले. श्रीवीर वेंकट सत्यनारायण, अनंत लक्ष्मीदेवी, शिवाची मुर्ति असते.[ संदर्भ हवा ]

रामायणात काळात पंपा नदीला तुंगभद्रा नदी नावने ओळखला जात असे.[ संदर्भ हवा ]

उत्सव

संपादन

सत्यनारायण पूजा

संदर्भ

संपादन
  1. ^ "अन्नवारम सत्यनारायण मंदिर, अन्नवारम, आंध्र प्रदेश - हिंदू मंदिर". rgyan.com (हिंदी भाषेत). 2018-11-29 रोजी पाहिले.