श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५-१६

श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. एकदिवसीय सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.[१] भारताने दोन्ही मालिका ३-० ने जिंकल्या.

श्रीलंका महिलांचा भारत दौरा
भारतीय महिला
श्रीलंका महिला
तारीख १५ फेब्रुवारी – २६ फेब्रुवारी २०१६
संघनायक मिताली राज शशिकला सिरिवर्धने
एकदिवसीय मालिका
निकाल भारतीय महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा स्मृती मानधना (१०७) प्रसादिनी वीराक्कोडी (१२५)
सर्वाधिक बळी दीप्ती शर्मा (१२) सुगंधिका कुमारी (५)
२०-२० मालिका
निकाल भारतीय महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा स्मृती मानधना (८३) दिलानी मनोदरा (६८)
सर्वाधिक बळी एकता बिष्ट (७) इनोका रणवीरा (४)

महिला एकदिवसीय मालिका संपादन

पहिली महिला वनडे संपादन

आयसीसी महिला चॅम्पियनशिप
१५ फेब्रुवारी २०१६
०९:०० आयएसटी (युटीसी+०५:३०)
धावफलक
भारत  
२४५/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१३८ (४५.२ षटके)
भारतीय महिलांनी १०७ धावांनी विजय मिळवला
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
पंच: कमलेश शर्मा (भारत) आणि जयरमन मदनगोपाल (भारत)
सामनावीर: स्मृती मानधना (भारतीय महिला)
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: भारत महिला २, श्रीलंका महिला ०

दुसरी महिला वनडे संपादन

आयसीसी महिला चॅम्पियनशिप
१७ फेब्रुवारी २०१६
०९:०० आयएसटी (युटीसी+०५:३०)
धावफलक
श्रीलंका  
१७८/९ (५० षटके)
वि
  भारत
१७९/४ (४३.१ षटके)
मिताली राज ५३* (८०)
सुगंधिका कुमारी ४/३९ (१० षटके)
भारतीय महिलांनी ६ गडी राखून विजय मिळवला
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
पंच: जयरमन मदनगोपाल (भारत) आणि नवदीप सिंग (भारत)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: भारत महिला २, श्रीलंका महिला ०

तिसरी महिला वनडे संपादन

आयसीसी महिला चॅम्पियनशिप
१९ फेब्रुवारी २०१६
०९:०० आयएसटी (युटीसी+०५:३०)
धावफलक
श्रीलंका  
११२ (३८.२ षटके)
वि
  भारत
११४/३ (२९.३ षटके)
दिलानी मनोदरा २३ (६०)
दीप्ती शर्मा ६/२० (९.२ षटके)
भारतीय महिला ७ गडी राखून विजयी
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
पंच: कमलेश शर्मा (भारत) आणि नवदीप सिंग (भारत)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • प्रीती बोस (भारत) आणि हंसिमा करुणारत्ने (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: भारत महिला २, श्रीलंका महिला ०

महिला टी२०आ मालिका संपादन

पहिली टी२०आ संपादन

२२ फेब्रुवारी २०१६
१०:०० आयएसटी (युटीसी+०५:३०)
धावफलक
भारत  
१३०/६ (२० षटके)
वि
  श्रीलंका
९६/७ (२० षटके)
दिलानी मनोदरा ४१* (४४)
अनुजा पाटील ३/१४ (४ षटके)
भारतीय महिलांनी ३४ धावांनी विजय मिळवला
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
पंच: नितीन पंडित (भारत) आणि राममूर्ती सुंदर (भारत)
सामनावीर: अनुजा पाटील (भारत)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • निशिका डी सिल्वा आणि हंसिमा करुणारत्ने (दोन्ही श्रीलंका) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ संपादन

२४ फेब्रुवारी २०१६
१०:०० आयएसटी (युटीसी+०५:३०)
धावफलक
श्रीलंका  
१०७/८ (२० षटके)
वि
  भारत
१०८/५ (१९ षटके)
दिलानी मनोदरा २७ (२५)
पूनम यादव ३/१७ (२ षटके)
मिताली राज ५१* (५२)
इनोका रणवीरा ३/१० (४ षटके)
भारतीय महिलांनी ५ गडी राखून विजय मिळवला
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
पंच: रवी सुब्रमण्यम (भारत) आणि राममूर्ती सुंदर (भारत)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी टी२०आ संपादन

२६ फेब्रुवारी २०१६
१०:०० आयएसटी (युटीसी+०५:३०)
धावफलक
श्रीलंका  
८९/९ (२० षटके)
वि
  भारत
९१/१ (१३.५ षटके)
भारतीय महिलांनी ९ गडी राखून विजय मिळवला
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
पंच: रवी सुब्रमण्यम (भारत) आणि नितीन पंडित (भारत)
सामनावीर: स्मृती मानधना (भारत)
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन