श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंका क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[][][] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती.[] मे २०२४ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[]

श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५
दक्षिण आफ्रिका
श्रीलंका
तारीख २७ नोव्हेंबर – ९ डिसेंबर २०२४
संघनायक टेंबा बावुमा धनंजय डी सिल्वा
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा टेंबा बावुमा (३२७) दिनेश चांदीमल (१५६)
सर्वाधिक बळी मार्को यान्सिन (१४) प्रभात जयसुर्या (१०)
मालिकावीर टेंबा बावुमा (दक्षिण आफ्रिका)
  दक्षिण आफ्रिका[]   श्रीलंका[]

२९ नोव्हेंबर रोजी, वियान मल्डरला दुसऱ्या कसोटीतून हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी मॅथ्यू ब्रीट्झकेची निवड करण्यात आली.[][] जेराल्ड कोएत्झी १ डिसेंबर रोजी मांडीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला, त्याच्या जागी क्वेना मफाकाचा संघात समावेश करण्यात आला.[१०]


कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२७-३० नोव्हेंबर २०२४
धावफलक
वि
१९१ (४९.४ षटके)
टेंबा बावुमा ७० (११७)
असिथा फर्नांडो ३/४४ (१४.४ षटके)
४२ (१३.५ षटके)
कामिंदु मेंडिस १३ (२०)
मार्को यान्सिन ७/१३ (६.५ षटके)
३६६/५घो (१००.४ षटके)
ट्रिस्टन स्टब्स १२२ (२२१)
विश्वा फर्नांडो २/६४ (१८ षटके)
२८२ (७९.४ षटके)
दिनेश चांदीमल ८३ (१७४)
मार्को यान्सिन ४/७३ (२१.४ षटके)
दक्षिण आफ्रिका २३३ धावांनी विजयी
किंग्समीड क्रिकेट मैदान, डर्बन
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि शारफुदौला सैकट (बां)
सामनावीर: मार्को यान्सिन (द)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त २०.४ षटकांचा खेळ होऊ शकला.
  • श्रीलंकेने कसोटीतील त्यांची सर्वात कमी धावसंख्या नोंदवली.[११][१२]
  • प्रभात जयसुर्या (श्रीलंका) ने कसोटी क्रिकेटमध्ये १००वा बळी घेतला.[१३]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: दक्षिण आफ्रिका १२, श्रीलंका ०.

२री कसोटी

संपादन
५–९ डिसेंबर २०२४
धावफलक
वि
३५८ (१०३.४ षटके)
काइल व्हेरेइन १०५* (१३३)
लाहिरू कुमारा ४/७९ (१७.४ षटके)
३२८ (९९.२ षटके)
पथुम निसंका ८९ (१५७)
डेन पेटरसन ५/७१ (२२ षटके)
३१७ (८६ षटके)
टेंबा बावुमा ६६ (११६)
प्रभात जयसुर्या ५/१२९ (३४ षटके)
२३८ (६९.१ षटके)
धनंजय डी सिल्वा ५० (९२)
केशव महाराज ५/७६ (२५ षटके)
दक्षिण आफ्रिका १०९ धावांनी विजयी
सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदान, गकेबरहा
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: डेन पेटरसन (द)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • श्रीलंकेच्या लाहिरू कुमारने कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा १००वा बळी घेतला.[१४]
  • दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिकलटनने त्याचे कसोटीतील पहिले शतक झळकावले.[१५]
  • श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने कसोटीत ८,००० धावा पूर्ण केल्या.[१६]
  • डेन पॅटरसन (एसए) ने कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[१७]
  • श्रीलंकेच्या दिनेश चंदिमलने नकसोटीत ६,००० धावा पूर्ण केल्या.
  • श्रीलंकेच्या धनंजय डी सिल्वाने कसोटीत ४,००० धावा पूर्ण केल्या.
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: दक्षिण आफ्रिका १२, श्रीलंका ०.

संदर्भ

संपादन
  1. ^ "दक्षिण आफ्रिकेची २०२४-२५ हंगामासाठी क्रिकेटच्या रोमांचक उन्हाळ्याची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ मे २०२४. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "दक्षिण आफ्रिकेतर्फे २०२४-२५ मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध मायदेशातील मालिकेची घोषणा". स्पोर्टस्टार. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "दक्षिण आफ्रिका २०२४-२५च्या मायदेशातील हंगामात श्रीलंका, पाकिस्तानचे यजमानपद भूषवणार". क्रिकबझ्झ. ३ मे २०२४. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "२०२४-२५ च्या घरच्या उन्हाळ्यात दक्षिण आफ्रिका श्रीलंका आणि पाकिस्तान पुरुष संघांचे यजमानपद भूषवणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "सीएसएकडून २०२४/२५ हंगामासाठी मायदेशातील आंतरराष्ट्रीय सामन्यांची घोषणा". क्रिकेट दक्षिण आफ्रिका. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बावुमाचे पुनरागमन". क्रिकेट दक्षिण आफ्रिका. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "२०२४ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी श्रीलंकेचा कसोटी संघ". क्रिकेट श्रीलंका. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "वियान मल्डर श्रीलंकेच्या उर्वरित कसोटींमधून बाहेर". क्रिकबझ्झ. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "मल्डर श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर | ब्रीट्झकेचा संघात समावेश". क्रिकेट दक्षिण आफ्रिका. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "कोएत्झी पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी आणि श्रीलंका मालिकेतून बाहेर". क्रिकबझ्झ. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "किंग्समीडवर यान्सिनच्या सात बळींमुळे श्रीलंकेची कसोटीमध्ये नीचांकी धावसंख्या, दक्षिण आफ्रिका आघाडीवर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "सर्वबाद ४२ - श्रीलंकेने आपल्या कसोटीतील सर्वात कमी धावसंख्येची नोंद केली आहे". बीबीसी स्पोर्ट. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "प्रभात जयसूर्या सर्वात जलद १०० कसोटी बळी घेणारा संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला". क्रिकेट.कॉम. ३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज १०० कसोटी विकेट्सच्या उंबरठ्यावर". द आयलँड. १० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "रिकलटन पहिल्या शतकाने श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिका आघाडीवर". जिओ सुपर. १० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ "अँजेलो मॅथ्यूज ८००० कसोटी धावांसह श्रीलंकेच्या एलिट क्लबमध्ये सामील". India Today. १० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "पॅटरसनच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ७१ धावांत ५ बळीं मुळे प्रोटीज वरचढ". एसएबीसी न्यूज. १० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन